राज्यातील सुमारे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र योजने पासून अपात्र असल्याचं सांगत आहेत. लाडक्या बहीण योजनेचा लाभ अशा महिलांना मिळणार नाही. मंग अशा वेळेस त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढे मिळणार की नाही.आणि नेमकं अर्जाची स्थिती काय बघून घ्या घर बसल्या.
ladki bahin yojana status check : असा चेक करा online
सर्वप्रथम लाडकी बहीण महाराष्ट्रच्या पोर्टलवर जा आणि अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा मोबाईल नंबर टाका.
- Send OTP वर क्लिक करा.
- मोबाईलवर आलेला OTP टाका.
- नवीन पासवर्ड तयार करा.
- त्यानंतर नवीन पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
आता लॉगिंग झाल्यानंतर तुम्हाला Application Submitted दिसेल त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला खालील माहिती चेक करायची आहे.
- अर्जदाराचे नाव
- Application Number
- अपलोड केलेला फोटो (असल्यास)
- Application Status
जर Application Status मध्ये Approved असे दिसत असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत आणि पुढेही मिळत राहतील.

