How to add wife name in Aadhaar? : आधार कार्ड मध्ये पतीचे नाव कशे जोडावे?

जर तुम्हाला आधार कार्डमध्ये पतीचे नाव जोडायचे असेल, तर ही प्रक्रिया घरबसल्या मोबाईलच्या मदतीने करता येते. आणि त्यासाठी 75 रुपये इतकी fees लागते. चाल तर मंग जाणून घेऊयात नेमकं कस करायचं.

How to add wife name in adhar card – आधार कार्डमध्ये पतीचे नाव जोडा

myAadhaar पोर्टल उघडा आणि लॉगिन करा.

  • पत्नीच्या आधार क्रमांकाने लॉगिन करा.
  • OTP टाकून लॉगिन पूर्ण करा.
  • Address Update या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर Family Member Based Aadhaar Update पर्याय निवडा.
  • येथे पतीचा आधार क्रमांक टाका.
  • नाते (Relationship) मध्ये Spouse हा पर्याय निवडा.
  • लीगल स्टेटमेंट स्वीकारून पुढील प्रक्रियेला जा.

यानंतर पतीच्या आधार क्रमांकाने पुन्हा पोर्टलवर लॉगिन करावे.

  • Family Member Request या पर्यायावर क्लिक करा.
  • आधी मिळालेला SRN नंबर टाका.
  • संबंधित रिक्वेस्ट स्वीकारून प्रक्रिया पूर्ण करा.

Author

  • Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

Leave a Comment