Online Ferfar Maharashtra Download, View – घर बसल्या फेरफार बघा

Posted on June 24, 2026

e hakka pranali द्वारे online फेरफार कारण आता सोपं झालं आहे. जमिनीवर बोजा चढवणे, बोजा कमी करणे, एकूम नोंद कमी करणे, आपाकाच्या नोंदी किंवा वारस फेरफार यांसारख्या विविध सेवांसाठी आता ऑनलाइन अर्ज करता येतो.

online ferfar download , view ह्या गोष्टीत आता शक्य झाल्या आहे. online फेरफार करण्यासाठी काय करावं लागत आपण बघुयात.

E- Hakka portal वर लॉगिन कसे करायचे?

सर्वप्रथम भूमी अभिलेख महाराष्ट्राच्या पोर्टलवर जाऊन E-hakk या पर्यायावर क्लिक करावे.

जर User ID आणि Password नसल्यास Create New User या पर्यायावर क्लिक करून नवीन खाते तयार करावे. खाते तयार झाल्यानंतर Users ID आणि Password च्या मदतीने Login करावे.

नवीन अर्जाची प्रक्रिया

अर्जदाराची माहिती भरा

वारसांची नावे जोडा

कागदपत्रे अपलोड करताना काय आवश्यक आहे?

सगळं करून झाल्यानंतर अर्ज submit करा. हा अर्ज थेट तलाठी कार्यालयाकडे पाठवला जातो. तलाठी कार्यालयामार्फत कागदपत्रांची तपासणी केली जाते.


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact