शेतकरी आनंदी , 31 मे 2026 रोजी ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता

Posted on May 25, 2026
farmer karj mafi 2026

राज्य सरकारकडून 31 मे 2026 रोजी शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारकडून शेतकर्यांसाठी हा खूप मोठा निर्णय असू शकतो. शेतीवरील वाढता खर्च आणि थकीत कर्जामुळे त्रस्त असलेल्या लाखो शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

कर्जमाफीत किती रक्कम माफ होऊ शकते?

मिळालेल्या माहितीनुसार, पात्र शेतकऱ्यांना तब्बल ₹2 लाखांपर्यंत पीककर्ज माफी मिळू शकते. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ₹50 हजार प्रोत्साहनपर लाभाचाही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा

गेल्या काही वर्षांमध्ये पीक नुकसानीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. आणि तसेच खरीप हंगाम जवळ आला आहे.

official निर्णयाची प्रतीक्षा

ह्या सगळ्या गोष्टींचा अजून शासन निर्णय (GR) बाकी आहे. परंतु 31 मे रोजी मोठी घोषणा होण्याची शक्यता वाढली आहे.

शेतकरी #कर्जमाफी #पीककर्ज #Maharashtra #FarmerLoanWaiver #AgricultureNews


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact