नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसानचा 23वा हप्ता एकत्र जमा होणार
Posted on May 25, 2026

महाराष्ट्रतील लाखो शेतकरी जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजनांसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच एकत्रित ₹4000 जमा होणार आहेत. म्हणजे दोन्ही योजनेचा लाभ एकदाच भेटणार आहे .
नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशे मिळून रुपये 4000 भेटणार आहे.
पण आता हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी अनिवार्य केल्या आहेत. त्याबघू कोणत्या आहेत.
शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार?
| योजना | हप्ता | रक्कम |
| नमो शेतकरी योजना | 9वा हप्ता | 2000 rs |
| PM किसान योजना | 23वा हप्ता | 2000 rs |
| एकूण रक्कम | – | 4000 rs |
₹4000 मिळण्यासाठी या 3 अटी आहेत
- जमिनीची नोंद अद्ययावत असणे आवश्यक
- आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक
- e-KYC पूर्ण असणे आवश्यक
ह्या 3 अति अनिवार्य आहेत जेणेकरून शेतकऱयांच्या खात्यात रक्कम जमा होईल.




