तूर, मूग, उडीद बियाणे मिळणार अनुदानावर – Tur, moong, urad, soybeans, and groundnut subsidy 

Posted on May 26, 2026

राज्यातील शेतकऱ्यांना आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कडधान्य पिकांच्या बियाण्यांवर अनुदान मिळणार आहे. तूर, मूग, उडीद यांसारख्या पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेतकरी घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करू शकतात.

MAHADBT पोर्टलवर अनुदानासाठी अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात, अर्जाची शेवटची तारीख, पात्रता आणि संपूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खाली दिली आहे .

कोणत्या पिकांसाठी मिळणार अनुदान?

Farmer ID सध्या शेतीसाठी आधार कार्ड झाला आहे म्हणून सर्व शेतकर्यांकड़े हे कार्ड असणं आवश्यक आहे. आणि Farmer ID शी लिंक मोबाईल नंबर वर OTP येईल, तर तो मोबाइलला जवळ ठेवा आणि खालील steps करा .

सर्वात आधी:

MahaDBT Farmer Login ह्या वेब्सितेवर जा.

महत्त्वाच्या लिंक ज्यांची तुम्हाला गरज पडेल

MahaDBT Farmer Login

Maharashtra Farmer Registry -Farmer ID साठी


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact