CMEGP 2026 – बेरोजगार युवकांना 35% पर्यंत अनुदान, ऑनलाईन अर्ज सुरू
Posted on May 25, 2026

Table of Contents
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजने अंतर्गत राज्य शासनाकडून slef empolyment ला चालना देण्यासाठी व उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज आणि अनुदान दिले जाते.
2019 पासून सुरू असलेल्या या योजनेत 2025 च्या नवीन GR नुसार अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
बर आता ह्या योजनेसाठी कोणते व्यवसाय पात्र आहेत ?
- cmegp मध्ये कोणते व्यवसाय पात्र आहेत?
- पोल्ट्री, मत्स्यपालन, मधमाशी पालन
- रेशीम उद्योग
- हॉटेल, ढाबा, क्लाऊड किचन
- होमस्टे व्यवसाय
- वाहतूक सेवा
- खाद्यपदार्थ विक्री केंद्र
- कृषी आधारित उद्योग
- प्रवासी बोट व्यवसाय
आणि अजून बरेच व्यवसाय ह्या योजनेमध्ये आहेत.
cmegp योजना age limit आणि Eligibility
- अर्जदाराचे वय 8 वर्षे पूर्ण असणे आवश्यक
- मोठ्या Project साठी किमान 8 वी पास असायला पाहिजे
CMEPG योजने अंतर्गत किती अनुदान मिळते?
अनुसूचित जाती-जमाती साठी
- ग्रामीण भागात 35% पर्यंत अनुदान
- शहरी भागात 25% पर्यंत अनुदान
इतर प्रवर्ग साठी
- ग्रामीण भागात 25% पर्यंत अनुदान
- शहरी भागात 15% पर्यंत अनुदान
CMEPG योजने अंतर्गत Project मर्यादा किती?
- सेवा आणि कृषीपूरक उद्योगांसाठी : ₹50 लाखांपर्यंत
- उत्पादन उद्योगासाठी : ₹1 कोटीपर्यंत
CMEPG योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- शैक्षणिक कागदपत्रे
- वयाचा पुरावा
- प्रकल्प अहवाल (DPR)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- व्यवसाय जागेचे कागदपत्र
या योजनेसाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR). आणि हे मंजूर करण्याचं काम Bank च असत . तुमचा व्यवसाय बघून हा कागद मंजूर केला जातो . म्हणू DPR कागद खूप महत्वाचा आहे.




