शेती शाळा • महाराष्ट्र कृषी योजना, पीक सल्ला व CSC सेवा पोर्टल
शेती शाळा
SHETI SHALA
शेती शाळा • कृषी व योजना पोर्टल
शेतकरी योजना
⏱️ 5 मिनिटे वाचन वाचण्याचा वेळ

Tar kumpan yojana 2026 – तार कुंपण योजना 2026 शासन निर्णय

Pravin
प्रमाणित कृषी व CSC मार्गदर्शक
📅 प्रकाशित: 19 June 2026
🔄 अपडेट: 19 October 2026
MahaDBT Farmer Scheme • Tar Kumpan Yojana

तार कुंपण योजना Online अर्ज प्रक्रिया

MahaDBT Farmer portal वर राबवल्या जाणाऱ्या तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे काय नेमकं पाहिजे याची सविस्तर माहिती येथे पाहूया.

Tap Kumpan Yojana MahaDBT Login

01

पोर्टलवर लॉगिन करा

MahaDBT Farmer portal वर जाऊन शेतकरी ID ने लॉगिन करा. Farmer ID आणि OTP च्या मदतीने लॉगिन करता येते.

02

वैयक्तिक प्रोफाइल तपासा

लॉगिन केल्यानंतर वैयक्तिक प्रोफाइल १०० टक्के भरलेले असणे आवश्यक आहे. जर माहिती भरलेली नसेल तर पूर्ण माहिती भरावी.

टीप: प्रोफाइल पूर्ण भरून झाल्यानंतरच आता नेमकं अर्ज कसा करायचा याची पुढील प्रक्रिया सुरू करता येते.

Taar Kumpan Yojna Online Apply 2026

01

मुख्य पृष्ठ (Main Page)

MahaDBT Farmer च्या मुख्य page वर या.

02

घटकासाठी अर्ज करा

“घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.

03

फलोत्पादन विभाग निवडा

उपलब्ध योजनांमधून फलोत्पादन हा विभाग निवडा आणि “बाबी निवडा” या पर्यायावर क्लिक करा.

04

सर्व्हे नंबर निवडा

तुमचा तालुका, गाव आणि Farmer ID दिसेल. आता सर्वे नंबर निवडा. ज्या सर्वेमध्ये फळबाग, फलोत्पादन किंवा रोपवाटिका आहे तो सर्वे निवडा.

05

घटक विभाग व उपघटक

घटक विभागामध्ये “इतर घटक” हा पर्याय निवडा. आता इथे उपघटकाचे खूप सारे पर्याय दिसतील.

06

कुंपण (Fencing) पर्याय निवडा

इंग्रजीमध्ये Fencing किंवा मराठीत कुंपण हा पर्याय निवडा आणि क्षेत्र टाका.

07

माहिती जतन करा (Save)

आता सगळी माहिती save करा आणि मुख्य page वर या.

अर्जाची अंतिम पूर्तता व सादर करणे

01

अर्ज सादर करा

मुख्य पृष्ठावरील “अर्ज सादर करा” या पर्यायावर क्लिक करा.

02

सूचना व तपासणी

सूचना वाचा आणि “पहा” या पर्यायातून निवडलेली बाब तपासा.

03

अटी मान्य करून सबमिट करा

योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा आणि “अर्ज सादर करा” या बटणावर क्लिक करा.

MahaDBT Farmer Portal Login https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin
अधिकृत पोर्टल उघडा →
WhatsApp Group नवीन अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवा
Join Now

⚠️ अस्वीकरण (Disclaimer)

Sheti Shala हे एक स्वतंत्र आणि खाजगी शैक्षणिक ब्लॉग आहे. याचा कोणत्याही सरकारी विभागाशी, महाडीबीटी (MahaDBT) किंवा CSC पोर्टलशी अधिकृत संबंध नाही. आम्ही दिलेली सर्व माहिती अधिकृत GR आणि वृत्तपत्रांच्या आधारे वाचकांच्या सोयीसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी कृपया संबंधित योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर माहितीची खात्री करा.

Pravin - ProRanker Author

Pravin

शेतीविषयक मार्गदर्शन आणि योजनांची माहिती

लेखक

मी प्रवीण , शेतीविषयक मार्गदर्शन करणे मला आवडतेच पण आता हे मार्गदर्शन सर्वांपर्यंत माया ह्या website च्या माध्यामातून सर्वांपर्यंत मी पोहचवतो . Sheti Shala वर शासकीय योजना, कृषी सेवा, शेतीविषयक माहिती सोप्या भाषेत मांडतो.

कृषी शासकीय योजना Farmer ID MahaDBT CSC सेवा
✓

Website वरील सर्व माहिती मी आधी स्वतः तपासून घेतो आणि मंगच तुमच्या पुढे मांडतो.

आमच्या शेतकरी कुटुंबात सामील व्हा! 🌾

सरकारी योजना, पीक विमा, आणि कृषी विषयक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. हा लेख इतर बांधवांना शेअर करायला विसरू नका.

याच कॅटेगरीमधील महत्त्वाचे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *