Income Certificate Online Apply – घरबसल्या उत्पन्नाचा दाखला काढा!

उत्पन्नाचा दाखल आता घर बसल्या काढू शकता . आता (Income Certificate) काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. “आपले सरकार” पोर्टलच्या माध्यमातून नागरिक घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून उत्पन्नाचा दाखला मिळवू शकतात.

Income certificate online कसे काढायचे ?

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी Aapel  Sarkar पोर्टलवर जाऊन लॉगिन करा . आणि नवीन user असाल तर (Registration) करा.

आता झालेली steps करा:

  • Revenue Department / महसूल विभाग निवडा
  • Income Certificate सेवा निवडा
  • आधार OTP द्वारे माहिती फेच करा
  • अर्जदाराची पूर्ण माहिती भरा
  • उत्पन्नाचे स्रोत भरा करा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • ऑनलाईन फी भरून अर्ज सबमिट करा

Income certificate साठी कोणती कागतदपत्रे आवश्यक?

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • वयाचा पुरावा
  • रहिवासी पत्ता पुरावा
  • तलाठी अहवाल
  • सातबारा (शेतकरी असल्यास)
  • उत्पन्नासंबंधी कागदपत्रे

आधार कार्ड OTP ने बरीच माहिती automatic भरली जाते त्यामुळे अर्ज करण्याची प्रकीरिया सोपी होते.

Income Certificate Online Apply Fees

Online उत्पन्नच दाखल काढत असताना जवळपास 69 रुपये इतकी fees लागते.हि सगळी सुविधा online करणे असल्यामुळे नागरिकांना बराच फायदा झाला आहे.

Author

  • Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

Leave a Comment