नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसानचा 23वा हप्ता एकत्र जमा होणार

Posted on May 25, 2026

महाराष्ट्रतील लाखो शेतकरी जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारची PM किसान सन्मान निधी योजनांसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच एकत्रित ₹4000 जमा होणार आहेत. म्हणजे दोन्ही योजनेचा लाभ एकदाच भेटणार आहे .

नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशे मिळून रुपये 4000 भेटणार आहे.

पण आता हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने काही महत्त्वाच्या अटी अनिवार्य केल्या आहेत. त्याबघू कोणत्या आहेत.

शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार?

योजनाहप्तारक्कम
नमो शेतकरी योजना9वा हप्ता2000 rs
PM किसान योजना23वा हप्ता2000 rs
एकूण रक्कम4000 rs

₹4000 मिळण्यासाठी या 3 अटी आहेत

  1. जमिनीची नोंद अद्ययावत असणे आवश्यक
  2. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक
  3. e-KYC पूर्ण असणे आवश्यक

ह्या 3 अति अनिवार्य आहेत जेणेकरून शेतकऱयांच्या खात्यात रक्कम जमा होईल.


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact