शेती शाळा • महाराष्ट्र कृषी योजना, पीक सल्ला व CSC सेवा पोर्टल
शेती शाळा
SHETI SHALA
शेती शाळा • कृषी व योजना पोर्टल
शेतकरी योजना
⏱️ 5 मिनिटे वाचन वाचण्याचा वेळ

Shetkari Diwali Bonus: शेतकरी दिवाळी बोनस किती?, 305 दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी

Pravin
प्रमाणित कृषी व CSC मार्गदर्शक
📅 प्रकाशित: 20 October 2026

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5,000 अग्रीम रक्कम मिळणार आहे. मात्र, ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, मोठे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार की कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही ₹5,000 मिळणार, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहेत.

आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आले आहे. यापूर्वी 265 तालुक्यांचा समावेश होता. त्यामध्ये आणखी 40 तालुक्यांचा समावेश झाल्याने एकूण संख्या 305 झाली आहे.

दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 305 झाली

महाराष्ट्र दुष्काळग्रस्त तालुके यादी (२०२६)

एकूण तालुके: ३०४/३०५

यवतमाळ १६ तालुके

  • यवतमाळ
  • केळापूर
  • घाटंजी
  • दारव्हा
  • दिग्रस
  • पुसद
  • नेर
  • बाभुळगाव
  • मारेगाव
  • महागाव
  • राळेगाव
  • वणी
  • उमरखेड
  • झरीझामणी
  • आर्णी
  • कलंब

जळगाव १५ तालुके

  • जळगाव
  • भुसावळ
  • यावल
  • रावेर
  • मुक्ताईनगर
  • बोदवड
  • चोपडा
  • अमळनेर
  • एरंडोल
  • पारोळा
  • चाळीसगाव
  • जामनेर
  • पाचोरा
  • भडगाव
  • धरणगाव

अहिल्यानगर १४ तालुके

  • नगर
  • राहुरी
  • कोपरगाव
  • संगमनेर
  • अकोले
  • श्रीरामपूर
  • नेवासा
  • शेवगाव
  • पाथर्डी
  • पारनेर
  • कर्जत
  • जामखेड
  • श्रीगोंदा
  • राहाता

नागपूर १४ तालुके

  • नागपूर
  • नागपूर ग्रामीण
  • कामठी
  • हिंगणा
  • काटोल
  • नरखेड
  • सावनेर
  • कलमेश्वर
  • रामटेक
  • पारशिवनी
  • मौदा
  • उमरेड
  • कुही
  • भिवापूर

अमरावती १४ तालुके

  • अमरावती
  • अचलपूर
  • अंजनगाव सुर्जी
  • चांदूर बाजार
  • चांदूर रेल्वे
  • चिखलदरा
  • दर्यापूर
  • धामणगाव रेल्वे
  • धारणी
  • वरुड
  • मोर्शी
  • चांदूर
  • तिवसा
  • भादकुली

नांदेड १४ तालुके

  • नांदेड
  • अर्धापूर
  • भोकर
  • बिलोली
  • देगलूर
  • धर्माबाद
  • हदगाव
  • हिमायतनगर
  • कंधार
  • किनवट
  • लोहा
  • माहूर
  • मुदखेड
  • मुखेड

सांगली ६ तालुके

  • शिराळा
  • वाळवा
  • खानापूर
  • तासगाव
  • कडेगाव
  • पलूस

गोंदिया ७ तालुके

  • आमगाव
  • देवरी
  • सालेकसा
  • गोंदिया
  • अर्जुनी मोरगाव
  • सडक अर्जुनी
  • गोरेगाव

सातारा ५ तालुके

  • पाटण
  • जावळी
  • वाई
  • कोरेगाव
  • कराड

पालघर ३ तालुके

  • जव्हार
  • मोखाडा
  • तलासरी

रत्नागिरी ३ तालुके

  • लांजा
  • मंडणगड
  • खेड

305 दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणती मदत मिळणार?

पूर्वीचे 265 आणि नव्याने समाविष्ट केलेले 40 असे एकूण 305 तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

दिवाळीपूर्वी दिली जाणारी ₹5,000 रक्कम नेमक्या कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार, हे पुढील शासन निर्णयात स्पष्ट केले जाणार आहे.

त्यामुळे तुमचा तालुका या यादीत असल्यास संबंधित अधिकृत घोषणा तपासा. केवळ तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला ₹5,000 मिळतील, असे सध्या निश्चितपणे सांगता येत नाही.

शेतकरी दिवाळी बोनस ₹5,000: महत्त्वाचे मुद्दे

  • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ₹5,000 रक्कम देण्यात येणार आहे .
  • दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 265 वरून 305 झाली आहे.
  • नवीन तालुके सांगली, गोंदिया, सातारा, नाशिक, पालघर, रत्नागिरी, चंद्रपूर, भंडारा, नांदेड, पुणे, कोल्हापूर आणि वर्धा या जिल्ह्यांतील तालुके आहेत.
WhatsApp Group नवीन अपडेट्स थेट WhatsApp वर मिळवा
Join Now

⚠️ अस्वीकरण (Disclaimer)

Sheti Shala हे एक स्वतंत्र आणि खाजगी शैक्षणिक ब्लॉग आहे. याचा कोणत्याही सरकारी विभागाशी, महाडीबीटी (MahaDBT) किंवा CSC पोर्टलशी अधिकृत संबंध नाही. आम्ही दिलेली सर्व माहिती अधिकृत GR आणि वृत्तपत्रांच्या आधारे वाचकांच्या सोयीसाठी सोप्या भाषेत उपलब्ध करून देतो. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा अर्ज करण्यापूर्वी कृपया संबंधित योजनेच्या अधिकृत सरकारी वेबसाईटवर माहितीची खात्री करा.

संबंधित विषय (Tags):

Pravin - ProRanker Author

Pravin

शेतीविषयक मार्गदर्शन आणि योजनांची माहिती

लेखक

मी प्रवीण , शेतीविषयक मार्गदर्शन करणे मला आवडतेच पण आता हे मार्गदर्शन सर्वांपर्यंत माया ह्या website च्या माध्यामातून सर्वांपर्यंत मी पोहचवतो . Sheti Shala वर शासकीय योजना, कृषी सेवा, शेतीविषयक माहिती सोप्या भाषेत मांडतो.

कृषी शासकीय योजना Farmer ID MahaDBT CSC सेवा
✓

Website वरील सर्व माहिती मी आधी स्वतः तपासून घेतो आणि मंगच तुमच्या पुढे मांडतो.

आमच्या शेतकरी कुटुंबात सामील व्हा! 🌾

सरकारी योजना, पीक विमा, आणि कृषी विषयक अत्यंत महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. हा लेख इतर बांधवांना शेअर करायला विसरू नका.

याच कॅटेगरीमधील महत्त्वाचे लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *