लाडकी बहीण योजनेचे दोन महिनायचे म्हणजेच मार्च आणि एप्रिल चे 3000 रुपये आता एकदाच खात्यात जमा होणार आहे. 20 मे 2026 रोजी राज्य सरकारने GR जाहीर केला आहे आणि यात राहिलेल्या महिन्याची रक्कम मंजूर केली आहे. तसेच भरायचा महिलांना या महिन्यात रक्कम खात्यात जमा झाली होती पण राहिलेल्या महिलांना आता हि रक्कम लवकरच मिळणार आहे.
मार्च 2026 हप्ता – ₹१५००एप्रिल 2026 हप्ता – ₹१५०० एकूण मिळणार रक्कम – ₹३००० इतकी असणार आहे.
पुढील 2 ते 3 दिवसांत पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

