(KCC) Kisan Credit Card Online Apply – किसान क्रेडिट कार्ड

Posted on June 24, 2026

Kisan Credit Card – आरबीआय मार्फत काही नवीन माहिती किसान क्रेडिट कार्ड बद्दल आली आहे. शेतकऱ्यांपर्यंत केसीसीबाबतची माहिती अधिक स्पष्टपणे पोहोचावी यासाठी या महत्त्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.

(KSS) Kisan Credit card – किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना राबवली जाते.

साधारणपणे पीक कर्जाचा दर साडेआठ ते नऊ टक्क्यांच्या दरम्यान असतो. यामध्ये दोन टक्के सवलत दिली जाते. वेळेवर कर्ज परतफेड केल्यास तीन टक्के अतिरिक्त सूट मिळते. राज्य सरकारकडून अतिरिक्त सवलत मिळाल्यास हे कर्ज जवळपास बिनव्याजी पडू शकते.

Kisan Credit Card Limit – किसान क्रेडिट कार्ड लिमिट किती आहे?

शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळते.

यापेक्षा जास्त कर्जासाठी तारण आवश्यक असते.

केसीसी कार्डची मुदत किती असते? Kisan Credit card validity

KCC online apply – केसीसीसाठी अर्ज कसा करायचा?

Jan samarthan Portal – Kisan Credit card

Kisan Credit Card Required Documents – कोणती कागदपत्रे लागतात?

आता जनसमर्थ पोर्टलमुळे आधार आणि फार्मर आयडीच्या मदतीने ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact