Farmer ID मध्ये मोठा बदल! शेतकर्त्यांना होणारं फायदा

Posted on May 26, 2026

राज्यातील शेतकऱ्यांसाठी Farmer ID मध्ये मोठा बदल .आता जमीन मालक शेतकरी आपल्या Farmer ID वर दुसऱ्या शेतकऱ्याला अधिकृत परवानगी (Authorization) देऊ शकणार आहेत.
आणि यामुळे भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज, पीक विमा आणि खत खरेदीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नेमका कोणाला होणार फायदा ?

Farmer ID मधील नवीन बदलामुळे खालील शेतकऱयांना होणार फायदा :

यात Farmer Authorization चा मोठा वाटा आहे, आता हे नेमकं काय आहे जाणून घेऊया .

Farmer Authorization म्हणजे काय?

जमीन मालक शेतकरी आता आपल्या Farmer ID मधून दुसऱ्या व्यक्तीला विशिष्ट कालावधीसाठी अधिकार देऊ शकतात.

Process कशी करायची?

Maharashtra Farmer Registry च्या official वेबसाईट वर जाऊन लॉगिन करून Farmer Authorization पर्याय निवडावा लागतो

किती कालावधीसाठी देता येणार परवानगी?

शेतकरी आपल्या गरजेनुसार


Pravin
Author

Pravin

Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

View all posts
Home Jobs Farmer Contact