Favarni Pump Yojana 2026 – फवारणी पंपसाठी असा करा अर्ज

MahaDBT Sprayer Pump Scheme 2026 – महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत फवारणी पंपासाठी ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत. शेतकरी आपल्या मोबाइलला वरून घर वसल्या अर्ज करू शकता.

Favarni Pump Form process – फवारणी पंप अर्ज कसा करायचा

MahaDBT Farmer असे सर्च करा आणि अधिकृत website ओपन करा आणि लॉगिन करा.लॉगिन करण्यासाठी तुमचा farmer ID अनिवार्य आहे.

  • Farmer ID प्रविष्ट करा.
  • OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करा.
  • नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाका.
  • OTP तपासा या पर्यायावर क्लिक करून लॉगिन करा.

Favarni Pump निवड करा

लॉगिन झाल्यानंतर “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.

  • कृषी यांत्रिकीकरण विभाग निवडा.
  • बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
  • तालुका आणि गाव/शहर निवडा.
  • मुख्य घटकामध्ये “कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य” हा पर्याय निवडा.

फवारणी पंपाचा पर्याय कसा निवडायचा?

  • तपशील विभागात मनुष्यचलित अवजारे निवडा.
  • यंत्रसामग्री, अवजारे व उपकरणे विभागात जा.
  • पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा.
  • मशीन प्रकारामध्ये सौरचलित नॅपसेस फवारणी पंप हा पर्याय निवडा.

आता दिलेली माहिती save करा.

अर्ज कसा करायचा?

MahaDBT च्या मुख्य Page वर जा.

  • अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.
  • अर्जाचा तपशील तपासा.
  • अटी व शर्ती मान्य असल्याचा बॉक्स निवडा.
  • अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा.

Favarni pump form status check – फवारणी पंप अर्ज स्थिती कशी बघायची

  • घटक इतिहास पहा या पर्यायावर क्लिक करा.
  • लागू केलेले घटक निवडा.

येथे अर्ज क्रमांक, तालुका, गाव, निवडलेला घटक आणि Farmer ID याची माहिती दिसते.

अशा प्रकारे तुम्ही Favrani pump साठी अर्ज करू शकता आणि अर्ज करून झाल्यानंतर काही दिवसांनी अर्जाची स्थिती बघू शकता.

Author

  • Hi my name is Pravin, I am a Youtuber, Blogger. I have experience of blogging more than 5 Years.

Leave a Comment