MahaDBT Farmer portal वर राबवल्या जाणाऱ्या तार कुंपण योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे काय नेमकं काय पाहिजे सगळे बघू.
Tap Kumpan Yojana MahaDBT Login
- MahaDBT Farmer portal वर जाऊन शेतकरी ID ने लॉगिन करा .
- Farmer ID आणि OTP च्या मदतीने लॉगिन करता येते.
- लॉगिन केल्यानंतर वैयक्तिक प्रोफाइल 100 टक्के भरलेले असणे आवश्यक आहे. जर माहिती भरलेली नसेल तर पूर्ण माहिती भरावी.
profile भरून झाल्यानंतर आता नेमकं अर्ज कसा करायचा हे बघू
Taar Kumpan yojna 2026 Online apply
- MahaDBT Farmer च्या मुख्य page वर या
- “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- उपलब्ध योजनांमधून फलोत्पादन हा विभाग निवडा आणि “बाबी निवडा” या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा तालुका, गाव आणि Farmer ID दिसेल.
- आता सर्वे नंबर निवडा.
- ज्या सर्वेमध्ये फळबाग, फलोत्पादन किंवा रोपवाटिका आहे तो सर्वे निवडा.
- घटक विभागामध्ये “इतर घटक” हा पर्याय निवडा.
आता इथे उपघटकाची खूप सारे पर्याय दिसतील .
- इंग्रजीमध्ये Fencing किंवा मराठीत कुंपण हा पर्याय निवडा.
- क्षेत्र टाका .
- आता सगळी माहिती save करा आणि मुख्य page वर या .
मुख्य पृष्ठावरील “अर्ज सादर करा” या पर्यायावर क्लिक करा.
- सूचना वाचा.
- “पहा” या पर्यायातून निवडलेली बाब तपासा.
- योजनेच्या अटी व शर्ती मान्य करा.
- “अर्ज सादर करा” या बटणावर क्लिक करा.

