NCMC Card Online Login: Balance, Recharge & Transaction History
NCMC Card Online Login केल्यानंतर Dashboard वर Card Serial Number, Wallet Balance, Profile, Recharge आणि Transaction History कशी पाहायची याची माहिती.
NCMC Card Online Login केल्यानंतर कार्डशी संबंधित अनेक माहिती Dashboard वर पाहता येते. यामध्ये Serial Number, Wallet Balance, Topup, Recent Transactions, Recent Recharges आणि Profile असे पर्याय दिसतात.
NCMC Card Online Login कसे करायचे?
Card Registration करताना Agent ला दिलेला Mobile Number वापरून Login करायचे आहे. चुकीचा Mobile Number टाकल्यास “Mobile Number Not Registered” असा संदेश येतो.
NCMC Card Dashboard वर काय दिसते?
NCMC Platinum Page आणि Wallet
Wallet Balance
Wallet Balance सुरुवातीला Zero दिसू शकतो.
Topup
Wallet Recharge करण्यासाठी Topup पर्याय उपलब्ध आहे.
Recent Transactions
Recent transaction information पाहता येते.
Recent Recharges
Recharge History पाहता येते.
NCMC Card Profile मध्ये माहिती कशी पाहायची?
Dashboard → Profile → My Profile
NCMC Card Wallet Recharge / Topup
NCMC Card Transaction History कशी पाहायची?
NCMC Card Online Portal Screenshots
NCMC Online Portal मधील Dashboard, Profile आणि Wallet यांचा प्रत्यक्ष स्क्रीनशॉट खाली पाहू शकता.

NCMC Online Portal Dashboard
Login केल्यानंतर दिसणारे NCMC Portal Dashboard.

NCMC Profile & Wallet
Profile details आणि Wallet balance पाहण्यासाठी Portal मधील section.
एकाच Mobile Number वर Multiple NCMC Cards असल्यास
काही महिलांचे एकाच Mobile Number वर एकापेक्षा जास्त NCMC Cards असल्यास Arrow → Serial Number Select करून संबंधित महिलेचे Profile उघडता येते.
NCMC Card Online Topup Example
Recharge Details
Payment Process
NCMC Recharge करताना लक्षात ठेवलेली माहिती
रिचार्जे करताना payment fail होऊ शकते. Payment सुरू असताना page refresh करू नये. ही process mobile वरूनही करता येते.
NCMC Online Balance आणि Card Balance संदर्भातील माहिती
Offline Tab
Agent कडून केलेला Topup Offline Tab मध्ये दिसतो.
Online Recharge
Online केलेला Recharge portal मध्ये दिसेल.
Balance Sync
Online amount system मध्ये दिसत असला तरी Card Chip वर update होण्यासाठी वेळ लागतो.
Conductor Machine
conductor machine वर balance update करण्याचा option असतो.
NCMC Card Online Login FAQ
NCMC Card Online Login साठी कोणता Mobile Number वापरायचा?
Mobile Number टाकल्यानंतर पुढे काय करायचे?
NCMC Card Serial Number कुठे दिसतो?
NCMC Card Profile कुठे पाहता येते?
NCMC Card Wallet Balance कुठे पाहायचा?
NCMC Card Recharge कसा करायचा?
NCMC Card Transaction History कुठे पाहायची?
Transaction Statement Download करता येते का?
एकाच Mobile Number वर Multiple NCMC Cards असल्यास?
NCMC Recharge करताना Page Refresh करायचा का?
NCMC Card Online Portal
NCMC Card Login करून Serial Number, Wallet Balance, Profile, Recharge आणि Transaction History पाहण्यासाठी खालील Portal वापरा.
NCMC Portal Open करा →


Leave a Reply