How to Book Urea Online Maharashtra
ऑनलाईन खत बुकिंग कशी करायची, ॲपमध्ये लॉगिन कसे करायचे, क्रॉप आणि खतांची निवड कशी करायची आणि रिटेलरकडून खत कसे घ्यायचे — चला आज हे सगळं समजून घेऊया.
ऑनलाईन खत बुकिंग कशी करायची?
सरकारने वाढत्या खतामधील भेसळीमुळे आता खत ऑनलाइन बुकिंग सुरू केली आहे. तर मग ऑनलाइन खत बुकिंग करायची असेल तर आपल्याला खालील अधिकृत application download करणं आवश्यक आहे.
अधिकृत ॲप डाउनलोड करा
हा ओपन झालेला आहे. ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला हा जो ॲप आहे, तर तो ॲपसाठी रजिस्ट्रेशन म्हणजे लॉगिन डिटेल्स आता भरावी लागतील.
रजिस्ट्रेशन आणि लॉगिन
यासाठी तुम्ही आधार कार्ड नंबरही वापरू शकता आणि तुमचा Farmer ID वापरू शकता.
त्याच्या पहिले तुम्ही तुमचं आपलं राज्य जे तर महाराष्ट्र राज्य हे सिलेक्ट करून घ्यायचं. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथं आधार नंबर किंवा फार्मर आयडी टाकून तुम्ही व्हेरिफाय करू शकता.
आता माझ्याकडे फार्मर आयडी तर मी इथं फार्मर आयडीच्या पर्यायावर क्लिक करतो. त्यानंतर फार्मर आयडीच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फार्मर आयडी तुमची इथे टाका.
फार्मर आयडी टाकल्यानंतर Send OTP हा पर्याय दिसत असेल तर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर Verify Identity या पर्यायावर क्लिक करा.
Verify Identity या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो ॲप आहे तर तो ॲप आता लॉगिन झालेला आहे.

लॉगिन झाल्यानंतर Farmer ID तपासा
तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने ॲप हा लॉगिन झालेला आहे. तुमची सगळी डिटेल्स जी ही फार्मर आयडीची डिटेल्स असेल तर ती फार्मर आयडीची डिटेल्स इथं आलेली आहे.
त्यामुळे तुमच्याकडे जरी फार्मर आयडी असेल तर Farmer ID नेच लॉगिन करा . जास्त डिटेल्स तुम्हाला भरावी लागणार नाही.
आपली Crop Select करा
शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला आपली Crop Select करायची. म्हणजे तुम्ही आता खरीपमध्ये कोणतं पीक घेताय, जर त्यासाठी तुम्हाला खते लागणार आहेत त्यामुळे इथं आपल्याला आपली आता Crop Select करून घ्यायची.
इथे Select Crop हा पर्याय दिसतोय तर याच्यावर क्लिक करा.
Select Crop या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर या ज्या Crop आहेत तर त्या Crop येतील. वरती तुमचा Survey Number असणार आहे.
त्यानंतर अनेक जे पर्याय तर ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर Fibers Crop आहेत. त्यानंतर तुम्हाला Oil Seeds दिसत असतील.
Soybean क्लिक केल्यानंतर आता Confirm Crop to Grow या पर्यायावर क्लिक करतो.
Land आणि Fertilizer निवडा
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर ज्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत तर त्या बाबी येतील, ज्यात आपल्याला आपलं Land Select करून घ्यायचं.
इथं बघा माझा Survey Number हा Select करून घ्यायचा आहे. Survey Number Select केल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा Survey Number हा Verify करण्यात सांगेल.
त्यानंतर तुम्ही Select केलेली Crop येईल. त्यानंतर Apply for Fertilizers हा Button दिसत असेल तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहेत. त्यानंतर Proceed या Button वर आपल्याला क्लिक करायचं आहे.

Quantity आणि Product Select करा
Proceed या Button वर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या Bags आहेत तर त्या Bags जरी याच्यापैकी तुम्हाला कोणत्या Bags कमी करायच्या असतील तर तुम्ही Minus Button वर क्लिक करून कमी करू शकतात किंवा Deleteही करू शकतात.
इथं Delete सुद्धा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यानंतर NPKS जरी खत नको असेल तर तुम्ही Delete करू शकतात किंवा कमी Bags करू शकतात.
तर अशा पद्धतीने तुम्ही या खतांमध्ये Changes किंवा कमी-जास्त करू शकता.
बघा इथं NPKS आहे तर Imported 19-19 त्याच्यामध्ये Number आहे तर ते तुम्हाला माहिती आहे. आपण Regular जे खत वापरतोय तर तेच आहे. दुसरं काही याच्यामध्ये वेगळं टाकण्यात आलं नाही.
इथं तुम्हाला जी Category हवी असेल तर तुम्ही Select करू शकतात. Imported आहेत 19-19 NPKS मध्ये. त्यानंतर DAP मध्ये कोणती तुम्हाला घ्यायची तर ते तुम्ही Select करू शकतात. त्यानंतर SSP मध्ये तुम्हाला कोणतं घ्यायचं तर ते Select करू शकतात. तसेच MOP मध्येही तुम्ही Select करू शकतात.
Retailer निवडा आणि खत घ्या
असे Select झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही Quantity वगैरे Select केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आणि Next या पर्यायावर क्लिक करायचं.
Next या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता बघा तुम्हाला इथं No Data Found म्हणतय. म्हणजे जे Retailers आहेत तर ते Retailers इथं तुम्हाला दिसत नाही.
App मध्ये Retailer दिसत नसल्यास त्या भागात सुविधा उपलब्ध नसू शकते.
तुमचं गावाचं नाव जरी इथं असेल तर तुम्ही करू शकतात. त्यानंतर येणाऱ्या काही दिवसात सगळ्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे ॲप लागू करण्यात येणार आहे.
त्यामुळे तुम्हाला तेव्हा नक्कीच तुम्ही इथं एखाद्या Retailer च्या दुकानाचं नाव Select करून आणि Next या Button वर क्लिक करून तुम्ही तुमचं खत त्या दुकानामधून तीन दिवसांच्या आत घेऊ शकतात.
इथं Payment चा सुद्धा पर्याय तुम्हाला असणार आहे.
आता खत बुकिंग घरबसल्या! 🌱
तर अशा पद्धतीने येणाऱ्या काळात आता तुम्हाला ऑनलाईन खत घरी बसूनच बुक करावं लागेल.



Leave a Reply